या भारतीय अभिनेत्रीचा ‘BED SCENE’ झाला लीक !


वेब टीम : मनोरंजन
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. प्रियंका नेहमी आपल्या ड्रेस आणि मेकअपमुळे ट्रोल होत असते. प्रियंकाचा जुना व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे ज्यावेळी प्रियंका पहिला हॉलिवूड चित्रपट ‘बेवॉच’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. त्यावेळी ती अमेरिका टेलीव्हिजन सीरीजच्या दुसऱ्या सीजनची शुटिंग करत होती.

याच दरम्यान तिचा एक व्हिजिओ लीक झाला. ज्यामध्ये तीचे काही बोल्ड फुटेज दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका खूपच हॉट दिसत आहे. तिने या व्हिडिओमध्ये स्टारसोबत इंटिमेंट सीन दिले आहेत. प्रियंका आपल्या पहिल्या सीजनच्यावेळी कारमध्ये सेक्सी सीनसाठी देखील खूप चर्चेमध्ये होती.

यानंतर तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना पसंतीस पडत गेला. आता ती नेहमीच आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. प्रियंका पहिला हॉलिवूड चित्रपट ‘बेवॉच’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत हॉलीवूडचा सुपरस्टार ड्वेन जॉनसन दिसून आला होता. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून चाहते घायाळ झाले आहेत. चाहते या व्हिडिओला वारंवार पाहत आहेत. १ मिनिट ५ सेकंदच्या या व्हिडिओला चाहत्यांचे लाइक आणि कमेंट आल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post