मॉडर्न फार्मकॉलॉजी पदविका प्रमाणपत्र डॉ, संजय सोनवणे यांना प्रदान


वेब टीम : लातूर
महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या एक वर्षाच्या खडतर आधुनिक वैद्यक शास्त्रांच्या मॉडर्न फार्मकॉलॉजी  C.C.M.P. या पदवीत्तर परिक्षेमध्ये  नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील डॉ,संजय सोनवणे यांनी  लातुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक वर्षाचा कालावधी चा खडतर अभ्यास पूर्ण करून प्रथम श्रेणी मध्ये यश मिळवले असून नुकताच त्यांना लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीदान समारंभात सन्मानपूर्वक लातुर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ एस. जे. गोरे सर , फार्मकॉलॉजी शाखाप्रमुख डॉ जे बी जाजू सर यांचे हस्ते  सन्मानपूर्वक पदवी देण्यातआली .

फार्मकॉलॉजी या अवघड  अभ्यास क्रमात  आधुनिक (अलोपॅथिक)औषधी, मेडिसीन, सर्जरी, लहान मुलांचे आजार, स्त्रीयांचे विविध आजार, सार्वजनिक प्रतिबंधात्मक आजार याविषयी खडतर प्रशिक्षण देण्यात आले , या यशाबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय ,वैद्यकीय ,पत्रकारीक, शैक्षणिक क्षेत्रातून गावातील मान्यवारांकडून कौतुक आणि सन्मान होत आहे,

डॉ, संजय सोनवणे यांनी दमा, संधिवात, चिकूनगुणिया , पांढरे डाग (कोड)  यावर विशेष संशोधन केले आहे, यासाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना , यावर केलेल्या संशोधनामुळे , ,,,,राज्यस्तरीय सर्व पुरस्कार
१) आदर्श बहूज मित्र
२) समाज भुषण
३) कार्यगौरव  पुरस्कार .... आर .आर. पाटील  आबांचे हस्ते शिर्डी येथे
४) समाज प्रबोधन २००८  पुरस्कार
५) पद्मभुषण डॉ. रजनीकांत आरोळे स्मुर्ती गौरव पुरस्कार चोंडी येथे ... मा,ना, राम शिंदे साहेब यांचे हस्ते प्रदान
६) संत एकनाथ महाराज स्मुर्ती गौरव पुरस्कार २०१० ... मा, वसंतराव पुरके यांचे हस्ते प्रदान
७) तसेच सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार ... आकोट येथे प्रदान करण्यात आले आहे ,

डॉ, संजय सोनवणे हे घोडेगाव येथे सेवा देत  असुन अल्प दरात ते रुग्णांना सेवा देत असुन गरिबांचे डॉक्टर म्हणून ते घोडेगाव परिसरात प्रसिद्ध आहेत,

या साठी त्यांना शासकिय वैद्यकीय महाविद्यालय लातुरचे डॉ, जाजू सर, डॉ जगन्नाथ दिक्षित सर , डॉ, पवार सर, डॉ, पूनम मॅम, डॉ, दीप्ती सोनवणे मॅम , डॉ,देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post