महान व्यक्ती, कुशल वक्त्या, प्रशासक गमावला : पवार

Photo : Getty images

वेब टीम : दिल्ली
‘सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. त्या नेहमी मला ‘शरद भाऊ’ अशी हाक मारायच्या.

संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. आम्ही एक महान राजकारणी, कुशल वक्त्या, कुशल प्रशासक, सहकारी खासदार आणि दयाळू व्यक्ती गमावला आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!, अशी प्रतिकिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post