दानवेंच्या पुत्राला भाजपात मिळाली बढती, आता 'ही' जबाबदारी


वेब टीम : जालना
भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या खांद्यावर भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. 

संतोष दानवे पाटील यांना पक्षाने जालना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

विधानसभेच्या तोंडावर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे.

जालना जिल्ह्यात पक्षसंघटना बळकट करून भाजप कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याचं बळ त्यांना आता द्यावं लागणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post