आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार : 'या' मतदारसंघातून भरणार अर्ज


वेब टीम : मुंबई
वरळी येथे शिवसेनेच्या विजय संकल्प मेळामध्ये शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली.

वरळी मतदारसंघातून ते विधानसभा निवडणूक लढणार आहेत.

मेळाव्यातील क्षणचित्रेे

  • शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा – संजय राऊत
  • महाराष्ट्राचा छावा राजकारणामध्ये आला आहे – संजय राऊत
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे उपस्थित
  • ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी हजारो शिवसैनिक उपस्थित
  • हा जो लढण्याचा निर्णय मी घेतला आहे तो स्वत:साठी नाही आहे, मी जनतेच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे – आदित्य ठाकर
  • इतिहास घडणार, आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक लढणार!
  • जर आपली परवानगी असेल, विद्यमान आमदारांची परवानगी असेल आणि शिवसैनिकांची परवानगी असेल तर मी शिवरायांच्या साक्षीने, सर्व महापुरुषांच्या साक्षीने, माझ्या आजी आजोबांच्या साक्षीने मी निवडणुक लढविणार ही घोषणा करतो – आदित्य ठाकरे
  • गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र पिंजून काढला – आदित्य ठाकरे
  • लहानपणापासून राजकारणाची आवड – आदित्य ठाकरे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post