पोट दुखतंय?; मग करा हे घरगुती उपाय


वेब टीम : पुणे
दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी.

ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी.

थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल.

जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे.

 असे केल्याने पोट दुखणे थांबते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post