परतीचा पाऊस दसर्‍यापर्यंत बरसणार


वेब टीम : पुणे
चार-पाच दिवसांपूर्वी सुरु झालेला पाऊस वाढत जात व खंड पडत दसर्‍यापर्यंत बरसणार आहे.

त्यामुळे बहुतेक ठिकाणचा पिक पाण्याचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता आहे.

 यंदा मान्सुन उशिरा येवून देशपातळीवर चांगला सलग तसाच परतीचा पाऊसही उशिरापर्यंत राहुन मध्य महाराष्ट्रातल्या पर्जन्यछायेच्या पट्ट्यात चांगला होणार आहे.

दिवसेंदिवस पावसात वाढ होताना वादळ, वीजा व काही ठिकाणी गाराही पडण्याची शक्यता आहे.

 काही ठिकाणी महापूराची शक्यता असल्याने नदी-नाले व खोलगट भागात राहण्यांनी दक्षता घ्यावी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post