आ.शिवाजी कर्डिले यांना भाजपने उमेदवारी देऊ नये


वेब टीम : अहमदनगर
आगामी विधानसभा निवडणुकीत आ.शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये.

 अन्यथा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेला मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करावे लागेल असा इशारा शंकर राऊत, मिलिंद मोभारकर आणि अमोल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 व 14 सप्टेंबर रोजी नगरमध्ये येत आहेत. मुख्यमंत्री प्रशासनावर दबाव आणुन कर्डिले व जगताप कुटुंबियांना पाठिशी घालत आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post