--> नगरमध्ये ४२ लाखांची रोकड पकडली | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

नगरमध्ये ४२ लाखांची रोकड पकडली

वेब टीम : अहमदनगर  नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा येथील खडका फाटा टोलनाक्यावर चारचाकीतून दोन लाख, तर घोडेगाव येथे 42 लाख रुपये, असे एक...


वेब टीम : अहमदनगर
 नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा येथील खडका फाटा टोलनाक्यावर चारचाकीतून दोन लाख, तर घोडेगाव येथे 42 लाख रुपये, असे एकूण 44 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती.

चौकशी नंतर 42 लाख रुपये हे बँकेचे असल्याचे तपासात समोर आले. दुसर्‍या कारवाईतील दोन लाख रुपयांचा ताळमेळ न लागल्याने ते पैसे श्रीरामपूर येथील कोशागार कार्यालयात जमा करण्यात आले. अशी माहिती नेवासा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे दिली. पथकांकडून ठिक ठिकाणी तपासणी सु

औरंगाबादहुन मुंबईकडे जाणारी (एम. एच.-20, ई. वाय- 9399) कारमधून दोन लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली. या कारला नाकाबंदी पथकाचे ई.डी. पाखरे यांच्या पथकातील पोलीस सुरेश कानडे, संभाजी गर्जे, नितीन भताने यांनी सोमवारी (दि.7) रोजी सकाळी नाकाबंदी करून कारवाई केली. तपासणी दरम्यान कारमधून एका पांढर्‍या पिशवीत पाचशे रुपयांच्या नोटा असलेली चार बंडले अशी दोन लाख रुपयांची रोकड आढळून आली.

घटनेनंतर पथकाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख, शेखर शेलार यांना बोलवले. त्यांनी टोलनाका येथे या रकमेचा पंचनामा करून कार नेवासा तहसील कार्यालयात जमा केली. ही रक्कम पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर कोषागारात पाठविण्यात आले.

तर दुसरी कारवाई घोडेगाव येथे सोनई पोलीस ठाण्याचे भाऊसाहेब गडाख, गणेश आडगळे, वैभव झिने या भरारी पथकाने तब्बल 42 लाख रुपये पकडले. त्यानंतर या रकमेची चौकशी केली असता ती रक्कम बडोदा बँकेची असल्याचे समोर आले.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: नगरमध्ये ४२ लाखांची रोकड पकडली
नगरमध्ये ४२ लाखांची रोकड पकडली
https://1.bp.blogspot.com/-sJoA_GW6398/XZtmWoNjHbI/AAAAAAAAD9U/kBCp_VgD8eYI0FmJd4DUoghtUEaDavxMQCLcBGAsYHQ/s320/images%2B%252811%2529.jpeg
https://1.bp.blogspot.com/-sJoA_GW6398/XZtmWoNjHbI/AAAAAAAAD9U/kBCp_VgD8eYI0FmJd4DUoghtUEaDavxMQCLcBGAsYHQ/s72-c/images%2B%252811%2529.jpeg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/10/Cash-seized.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/10/Cash-seized.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content