पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण भरले


वेब टीम : अहमदनगर
नगर कल्याण रोडवरील पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण भरले आहे.

सांडव्यावरुन पाणी पडत असून आकर्षक असे धबधबे दिसत आहेत.

धरण परिसर हिरवळीने नटल्याने दिवाळीच्या सुटीमुळे पर्यटकांची रोज मोठी गर्दी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post