वेब टीम : हैदराबाद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने कॅबिनेटमध्ये एक मोठा धाडसी निर्णय घेतला आहे. विधान परिष...
वेब टीम : हैदराबाद
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने कॅबिनेटमध्ये एक मोठा धाडसी निर्णय घेतला आहे.
विधान परिषद संपवण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून यासंबंधीच्या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी याची माहिती दिली आहे.
सोमवारी सकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आजपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे.
COMMENTS