--> लिंगातील ताठरता कमी झालीय; नपुंसकता आहे? : मग 'हे' उपाय नक्की करा | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

लिंगातील ताठरता कमी झालीय; नपुंसकता आहे? : मग 'हे' उपाय नक्की करा

वेब टीम : पुणे विविध कारणांमुळे आता तरुण वयातच अनेकांना लिंगातील ताठरता कमी होण्याची समस्या भेडसावत आहे. अनेकांना तर नपुंसकता आल्याचे व...


वेब टीम : पुणे
विविध कारणांमुळे आता तरुण वयातच अनेकांना लिंगातील ताठरता कमी होण्याची समस्या भेडसावत आहे. अनेकांना तर नपुंसकता आल्याचे वाटते. त्यामुळे अनेकांच्या वैवाहिक आयुष्यात समस्यांचा डोंगर उभा राहत आहे.

योग्य पोषक आहार, व्यायाम, मानसिक तानावापसून दूर रहाणे आणि जीवनशैलीत सुधार केल्यास या समस्येपासून दूर राहता येईल.

या समस्येवर खालील उपाय करून आपणास मात देता येऊ शकते.

सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा.

दोन्ही जोडीदारांनी एकमेकांवर दोषारोप न करता एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी जोडीदाराचं सहकार्य, एकमेकांशी संवाद करणे गरजेचे आहे.

नपूसंकता ही सुद्धा इतर आजारांप्रमाणे एक समस्या आहे. आपण जसे ताप, खोकला झाल्यावर डॉक्टरांकडे जातो तसेच या समस्येसाठीही न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगावी. सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला, औषध उपचार यांचा खूप चांगला उपयोग या समस्येत होतो.

मानसिक ताण तणाव, कामाचा ताण, नैराश्य दूर करण्यासाठी प्राणायाम, योगा, ध्यानधारणा करावी.

दररोज आठ तासांची झोप घ्यावी. पुरेशी झोप ना मिळल्यास शरीरात थकवा जाणवतो आणि काम करण्यात आळस येतो. झोप व्यवस्थित न झाल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलनही बिघडते.

नियमित व्यायाम करावा. यामुळे एकूणच शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते, यामुळे लिंगापर्यंत रक्ताचा पुरवठा योग्यरीतीने होतो. व्यायामामुळे वजनही आटोक्यात राहते.

योग्य पोषक आहार सुरू करावा, आहारात मोड आलेली कडधान्ये, प्रोटिन्सयुक्त आहार, दूध, तंतुमय पदार्थ, लसूण यांचा समावेश असावा.

तेलकट पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, चरबीयुक्त पदार्थ, कॉफी, चहा, फास्टफूड यापासून दूर राहावे.

व्यासनामुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि यामुळे लिंगापर्यंत रक्ताचा पाहिजे तेवढा पुरवठा होत नाही त्यामुळे दारूचे व्यसन, स्मोकिंग – सिगारेट, गुटखा, अमली पदार्थ यापासून दूर राहावे.

वरील उपयांचे अवलंब केल्यास आपण लैंगिक समस्येपासून दूर राहू शकाल.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: लिंगातील ताठरता कमी झालीय; नपुंसकता आहे? : मग 'हे' उपाय नक्की करा
लिंगातील ताठरता कमी झालीय; नपुंसकता आहे? : मग 'हे' उपाय नक्की करा
https://1.bp.blogspot.com/-mtU18ctHNwM/XjCPqLKqsLI/AAAAAAAAHPw/s5VUfqbVQ0Ey1VVdj7y5p0dXVZW_u7seACLcBGAsYHQ/s640/erectile-dysfunction.jpg
https://1.bp.blogspot.com/-mtU18ctHNwM/XjCPqLKqsLI/AAAAAAAAHPw/s5VUfqbVQ0Ey1VVdj7y5p0dXVZW_u7seACLcBGAsYHQ/s72-c/erectile-dysfunction.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2020/01/health-tips-Erectile-Dysfunction-Causes-Symptoms-Treatments.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2020/01/health-tips-Erectile-Dysfunction-Causes-Symptoms-Treatments.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content