वेब टीम : जालना वारीस पठाण हा वारीस नसून लावारीस आहे. तो भेटल्यावर त्याच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा शिवसेनेचे माजी राज्यमंत्री ...
वेब टीम : जालना
वारीस पठाण हा वारीस नसून लावारीस आहे. तो भेटल्यावर त्याच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलाय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
काही दिवसांपूर्वी वारीस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.
त्यावर खोतकर यांनी वारीस पठाण हा वारीस नसून लावारीस असल्याचं म्हटलंय.
वारीसची भेट झाल्यावर त्याच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा दिलाय.
राजकीय स्वार्थासाठी हे लोक स्वतची पोळी भाजून घेण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचा आरोप देखील खोतकरांनी केला.
COMMENTS