जपानमध्ये कोरोनाच्या आणीबाणीवर मोठा निर्णय....


वेब टीम : टोकियो
जपानमधली कोरोना आणीबाणी संपली अशी घोषणा जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केली.

कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण घटल्याने देशातील कोरोना आणीबाणी आता संपली आहे असे शिंजो आबे यांनी म्हटले.

आम्ही ही आणीबाणी उठवण्यासाठी एक विशिष्ट धोरण आखले होते.

आमच्या देशात आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे.

त्यामुळे आता देशभरात आणीबाणीची गरज नाही म्हणून ही आणीबाणी आम्ही देशपातळीवर उठवत आहोत असे ही आबे यांनी म्हटले.

आमचा देश कोरोना विरोधातली लढाई अत्यंत योग्य पद्धतीने लढतो आहे.

त्यामुळे आमच्या देशात असलेली कोरोना आणीबाणी आम्ही संपवतो आहोत असे ही जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post