पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका कायम... बारा दिवसात पेट्रोल ६.५५ रुपयांनी वाढले


वेब टीम : दिल्ली
इंधनदरवाढीचा भडका कायम आहे.

सलग बाराव्या दिवशी गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यात आले.

पेट्रोल प्रतिलीटर 53 पैसे तर डिझेल 64 पैशांनी महागले.

मागच्या 12 दिवसांत पेट्रोल 6.55 रुपये तर डिझेल 7.13 रुपयांनी महागले.

दिल्लीत काल पेट्रोल प्रतिलीटर 77.81 रुपये तर डिझेल 76.43 रुपये इतके होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post