कोरोनाने लोकं मरत असताना डोनाल्ड ट्रम्प घेणार निवडणुकीसाठी प्रचारसभा...


वेब टीम : वॉशिंग्टन
अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 21 लाखांच्या घरात पोहोचली आहे.

तर, 1,15,197 जणांना प्राण गमवावे लागले आहे.

दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारसभांना सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले आहे.

ट्रम्प सुरुवातीच्या टप्प्यात टेक्सास, फ्लोरिडा, एरिजोना आणि उत्तर कॅरोलिनामधील सभांना संबोधित करणार आहेत.

त्यांच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post