अहमदनगर : कोरोनाचे ४० रुग्ण वाढले.. ४११ जणांनी केली मात


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली आहे. 

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर १- सुपा,

अकोले ०९- शेरणखेल ०८, सुलतानपूर ०१

नेवासा-०६- रास्तापुर ०१, सुरेगाव ०१, सुरेगाव गंगा ०२, नेवासा शहर ०१, अंमळनेर ०१

राहाता ०१- साकुरी १,

भिंगार ०१- ब्राम्हण गल्ली ०१,

नगर  शहर १६-  दातरंगेमळा ०१, केडगाव 2, शिवाजी नगर कल्याण रोड ०१, निर्मल नगर ०१,

सिव्हील हॉस्पिटल ०१, डी एस पी चौक ०१, अहमदनगर ०१, श्रमीकनगर सावेडी ०१, मिल्ट्री हॉस्पिटल ०६, नालेगाव ०१,

श्रीगोंदा ०१- जंगलेवाडी,

नगर ग्रामीण ०१-  दशमेगाव,

श्रीरामपुर ०१ – शहर,

कोपरगाव ०३- राम मंदिर रोड ०१, लक्ष्मी नगर ०१, सुरेगाव ०१

उपचार सुरू असलेले रूग्ण: १२३३

मृत्यू: ६०

एकूण रूग्ण संख्या: ४६५३


शहरातील २२३ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज ४११ रुग्णांनी ‘कोरोना’वर मात केली असून यात येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामूळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३३६० झाली आहे.

मनपा २२३
संगमनेर ५३
राहाता १८
पाथर्डी २
नगर ग्रा.२५
श्रीरामपूर २३
कॅन्टोन्मेंट १
नेवासा १०
पारनेर ७
राहुरी १०
शेवगाव १
कोपरगाव ३
श्रीगोंदा १५
कर्जत १४
अकोले ५
जामखेड १
बरे झालेली रुग्ण संख्या:३३६०

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post