वेब टीम : अमृतसर पंजाबमध्ये आतापर्यंत २३ आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे, ...
वेब टीम : अमृतसर
पंजाबमध्ये आतापर्यंत २३ आमदारांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ही माहिती दिली.
विशेष म्हणजे, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास दोन दिवसात सुरूवात होणार आहे.
जेईई आणि नीटच्या परीक्षांबाबत अमरिंदर सिंह म्हणाले, लोकप्रतिनिधी आणि मंत्री महोदयांची ही स्थिती असेल,
तर यावरून आपण कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊ शकता.
ही वेळ परीक्षा घेण्यास योग्य नाही.
COMMENTS