आरारारारारारा... खतरनाक... महिलांनी दुकानातून लंपास केल्या सहावारी साड्या...

 

representative image : google

वेब टीम : अहमदनगर

दुकानातून होणाऱ्या चोऱ्यांच्या प्रकारात आणखी एका प्रकारची भर पडली आहे.

शेवगावमधील श्रीराम कॉलनीत फिर्याद राणी बलवंत देशमुख (वय 30) यांच्या राहत्या घरातील दुकानातून अज्ञात तीन महिलांनी 14 नवीन सहावारी साड्या लंपास केल्या आहेत.


 दि.20 सप्टेंबर रोजी ही चोरीची घटना घडली असून आरोपी 3 महिलांनी सुमारे 16 हजारांच्या साड्या चोरुन नेल्याची फिर्याद देशमुख यांनी दिली आहे. 


त्यानुसार शेवगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


या आगळ्या वेगळ्या चोरीची चांगलीच चर्चा आता शेवगाव शहरात रंगली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post