--> भाजपला निवडून द्या.. हवेत उडणाऱ्या बसने सर्वांना प्रवास घडवतो : नितीन गडकरींचं आश्वासन | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

भाजपला निवडून द्या.. हवेत उडणाऱ्या बसने सर्वांना प्रवास घडवतो : नितीन गडकरींचं आश्वासन

gadkari वेब टीम : प्रयागराज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी प्रयागराज शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत एक ...

gadkari


वेब टीम : प्रयागराज

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी प्रयागराज शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत एक मोठे आश्वासन दिले आहे...


या जाहीर सभेत गडकरींनी दिलेले आश्वासन चर्चेचा विषय ठरत आहे. नितीन गडकरी म्हणाले की, आता प्रयागराजमध्ये हवेत उडणारी बस (flying bus) चालवली जाईल. ज्याचा डीपीआर (DPR) तयार केला जात आहे.


या योजनेबाबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनादेखील कळवले असल्याचे गडकरी म्हणाले. दिल्लीहून (Delhi) प्रयागराजला सी प्लेनमध्ये बसून त्रिवेणी संगम येथे उतरू, ही आपली इच्छा आहे. एका नव्या युगाच्या विकासाची ही गोष्ट असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.


ते पुढे म्हणाले की, सी-प्ले, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक प्रकल्प नियोजित आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रस्ते (Roads) अमेरिकेतील रस्त्यांसारखे (Roads in America) असणार आहेत. आतापर्यंत यूपीत (UP) झालेली विकासकामे ही तर केवळ ट्रेलर आहेत.


आपल्याकडे निधीची (Fund) कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. प्रयागराजमध्ये बांधण्यात येत असलेला रिंग रोड आणि गंगा नदीवरील (Ganga River) पूल हा २०२४ पर्यंत बांधून पूर्ण होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.


हायड्रोजन इंधनाचादेखील (Fuel) वापर केला जाणार आहे. राज्यात ऊसाचे उत्पन्न मुबलक प्रमाणात घेतले जाते. उसाच्या मदतीने इथेनॉल तयार केले जाईल, जे वाहनांत टाकण्यात येईल.


सध्या जी वाहने ११० रुपये लिटर पेट्रोलवर चालतात, त्यात इथेनॉलच्या वापरामुळे हा खर्च ६८ रुपयांपर्यंत खाली येणार आहे. मी जे बोलतो ते करतो, असे गडकरी यांनी प्रयागराज शहर पश्चिम भाजपचे विद्यमान आमदार आणि यूपीचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेत सांगितले.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: भाजपला निवडून द्या.. हवेत उडणाऱ्या बसने सर्वांना प्रवास घडवतो : नितीन गडकरींचं आश्वासन
भाजपला निवडून द्या.. हवेत उडणाऱ्या बसने सर्वांना प्रवास घडवतो : नितीन गडकरींचं आश्वासन
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEg9UbAIw5FNFm6589lzGEMdXIHVs_nXLdHPn4O-62IfiBqOr1v8iTtjPBhf95ayaGf4O8odZmK-TJ6jSGmkKn5Yi9o7dgdKFOjgEPHtijQHZF6ZEXjV9mQZaFc6HZJIW-hHWQrYbzDmgpdWe18dKiB1CXY2R3ybz3DPdgHhFSzd8TKMMMt8k-nr3sTN=w640-h480
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEg9UbAIw5FNFm6589lzGEMdXIHVs_nXLdHPn4O-62IfiBqOr1v8iTtjPBhf95ayaGf4O8odZmK-TJ6jSGmkKn5Yi9o7dgdKFOjgEPHtijQHZF6ZEXjV9mQZaFc6HZJIW-hHWQrYbzDmgpdWe18dKiB1CXY2R3ybz3DPdgHhFSzd8TKMMMt8k-nr3sTN=s72-w640-c-h480
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/02/gadkari.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/02/gadkari.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content