--> पळशी येथे श्री संत गाडगेबाबा सामाजिक संवेदना पुरस्कारां चे वितरण.! | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

पळशी येथे श्री संत गाडगेबाबा सामाजिक संवेदना पुरस्कारां चे वितरण.!

पळशी येथे श्री संत गाडगेबाबा सामाजिक संवेदना पुरस्कारां चे वितरण.! पारनेर/प्रतिनिधी :  प्रतिपंढरपूर श्री क्षेत्र पळशी,ता.पारनेर येथील राही-र...

पळशी येथे श्री संत गाडगेबाबा सामाजिक संवेदना पुरस्कारां चे वितरण.!



पारनेर/प्रतिनिधी : 
प्रतिपंढरपूर श्री क्षेत्र पळशी,ता.पारनेर येथील राही-रुख्मिणी विठठ्ल मंदिराच्या प्रांगणात श्री संत गाडगेबाबांनी  किर्तनाद्वारे समाजसेवेचा जागर केला होता . याची आठवण म्हणून व संत गाडगेबाबांच्या कार्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने  संतगाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनामळा(पळशी) येथे  ग्रामस्थांनी संत श्री गाडगेबाबा जयंती निमित्त शिवव्याख्याते व व्यसनमुक्ती प्रचारक शिवश्री बाळासाहेब शिंगोटे सर यांचे श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे 'श्री संत गाडगेबाबा सामाजिक  संवेदना पुरस्कार' वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . सदर प्रसंगी व्यसनमुक्ती प्रचारक शिवश्री बाळासाहेब शिंगोटे सर हे गाडगेबाबा जीवन चरित्राची व कार्याची महती सांगत असताना वातावरण भारून गेले होते.



 तसेच याप्रसंगी  ज्ञानदानाचे कार्य करीत असतानाच, सामाजिक कार्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या गुरुजनांचा तसेच इतर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा 'श्री संत गाडगेबाबा सामाजिक संवेदना'पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . गाडगेबाबांचे स्मृतिचिन्ह , 'म्या सखुबाई: डेबूची माय बोलते'हे डॉ. हेमलता तुरणकर यांचे गाडगेबाबांच्या जीवन चरित्रावरील पुस्तक, सन्मानाचा फेटा व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते . सदरील पुरस्कार प्राप्त शिक्षक - सहकार क्षेत्रात व सामाजिक कार्यातअग्रेसर असलेले दादाभाऊ नवले ,वृक्षदाते आनंदा झरेकर, पर्यावरणप्रेमी प्रकाश केदारी, व्यसनमुक्ती प्रचारक बाळासाहेब शिंगोटे,पूरग्रस्त मदत कार्यात भरीव कामगिरी केलेले संदीप सुंबे, कोरोना काळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिलेले डॉ .रावसाहेब आग्रे , कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम केलेले अमोल साळवे यांना 'श्री संत गाडगेबाबा सामाजिक संवेदना पुरस्कारा'ने गौरविण्यात आले . 



कार्यक्रमास निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे , गिनिज बुक रेकॉर्डकर्त्या  सामाजिक कार्यकर्त्या मनिषा लहारे,स्वामी समर्थ बँकेचे  संचालक अंबादास झावरे, ईश्वर नागवडे, ॲड. अजित प्रतापराव रोकडे, शिक्षक नेते प्रविण ठुबे, संतोष खामकर, बाबा धरम , आण्णासाहेब चौरे, स्वराज्य मंडळाचे राज्याध्यक्ष प्रविण झावरे,मा .चेअरमन रामचंद्र जाधव, मा चेअरमन अंबरनाथ वाळुंज, ह .भ.प . कारभारीबुवा शिंदे, शिक्षणप्रेमी भास्कर जाधव, बाबासाहेब जाधव,मा .सरपंच मिठु जाधव, मा .सरपंच संतोष जाधव यांच्या उपस्थित सन्मानर्थीं ना गौरविण्यात आले . कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी नितीन जाधव, अरुण डहाळे, संपत जाधव, उत्तम जाधव, गणेश शिंदे, योगेश जाधव, संदिप शिंदे, अमोल जाधव  यांनी सहकार्य केले सदरील उपक्रम हा अमरावती येथील गाडगेबाबांच्या नातेवाईक प्रा .डॉ . सौ . हेमलता तुरणकर व प्रमोद झावरे यांच्या विचारमंथनातून या कार्यक्रमाचे नियोजन केले होते .




COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: पळशी येथे श्री संत गाडगेबाबा सामाजिक संवेदना पुरस्कारां चे वितरण.!
पळशी येथे श्री संत गाडगेबाबा सामाजिक संवेदना पुरस्कारां चे वितरण.!
https://lh3.googleusercontent.com/-WtQHVabgRns/YibNM7NfYtI/AAAAAAAAMTA/QuyC3Ai1P5YSaX-iL9XN9mx-jIXfoxa-gCNcBGAsYHQ/s1600/IMG-20220307-WA0037.jpg
https://lh3.googleusercontent.com/-WtQHVabgRns/YibNM7NfYtI/AAAAAAAAMTA/QuyC3Ai1P5YSaX-iL9XN9mx-jIXfoxa-gCNcBGAsYHQ/s72-c/IMG-20220307-WA0037.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/03/blog-post_95.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/03/blog-post_95.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content