--> पडळकर एवढे मोठे नाही; त्यांनी आपली पात्रता ओळखून टीका करावी : आ. निलेश लंके | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

पडळकर एवढे मोठे नाही; त्यांनी आपली पात्रता ओळखून टीका करावी : आ. निलेश लंके

पडळकर एवढे मोठे नाही; त्यांनी आपली पात्रता ओळखून टीका करावी निलेश लंकेंचें पडळकरांच्या टीकेला प्रत्युत्तर पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्या...

पडळकर एवढे मोठे नाही; त्यांनी आपली पात्रता ओळखून टीका करावी

निलेश लंकेंचें पडळकरांच्या टीकेला प्रत्युत्तर




पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील धनगर बांधवांनी भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर मेळावा घेतला या मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर चांगलीच आपल्या नेहमीच्या शैलीत तोफ डागली यावेळी बोलताना पारनेरचे आमदार निलेश लंके यांनाही गोपीचंद पडळकर यांनी सोडले नाही.
गोपीचंद पडळकर यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर ढवळपुरी येथील मेळाव्यात टीका केल्या नंतर आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या टीकेला आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.


आमदार निलेश लंके म्हणाले की धनगर समाजाचा वापर करत ढवळपुरी या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी पक्षीय मेळावा घेतला या मेळाव्याकडे माझ्या मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनी पाठ फिरवली असताना तालुक्यातील २५ लोकच त्या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी बोलताना लंके म्हणाले की पडळकर यांनी आजपर्यंत लोकमातातून निवडणूक लढवली नाही त्यांचे नेमका मेरिट काय आहे त्यांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले आणि पवार साहेबांवर व माझ्यावर टीका करता हे चुकीचं आहे आता तरी आपण शहाणं व्हायला पाहिजे आपण आपली पात्रता ओळखली पाहिजे मग आपण टीका करायला पाहिजे.


अशा पद्धतीने पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी निलेश लंके यांच्यावर टीका केल्या नंतर लंके आणि पडळकर यांच्यात चांगलेच शब्द युद्ध पाहिला मिळाले.



COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: पडळकर एवढे मोठे नाही; त्यांनी आपली पात्रता ओळखून टीका करावी : आ. निलेश लंके
पडळकर एवढे मोठे नाही; त्यांनी आपली पात्रता ओळखून टीका करावी : आ. निलेश लंके
https://lh3.googleusercontent.com/-V8d08tQcRG4/YxNv4fi6iaI/AAAAAAAAUoQ/FAbyo3wabeUaXhfL51BdoFkFZOsYh12lwCNcBGAsYHQ/s1600/20220903_204056%257E2.jpg
https://lh3.googleusercontent.com/-V8d08tQcRG4/YxNv4fi6iaI/AAAAAAAAUoQ/FAbyo3wabeUaXhfL51BdoFkFZOsYh12lwCNcBGAsYHQ/s72-c/20220903_204056%257E2.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/09/blog-post_33.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/09/blog-post_33.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content