ह्या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू : जितेंद्र आव्हाड


वेब टीम : मुंबई
ह्या मातीत आहे राख आमच्या बा च्या बा ची, कुठून आणू कागद दाखवायला माझ्या ओळखीची, तेव्हा बी गोळ्या झेलल्या आज बी झेलू, ह्या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू,’ अशी कविता शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपला विरोध दर्शवला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात आंदोलन पटेल आहे . विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षही या कायद्याला विरोध करत आहेत.

महाराष्ट्रात भाजप वगळता इतर पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे.

यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक कविता शेअर करत याबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post