राधिकाचा 'तसला' सीन झाला व्हायरल


वेब टीम : मनोरंजन
देव पटेल आणि राधिका आपटेचा सेक्स सीन व्हायरल झाला आहे. या आधीही राधिकाचा पार्च्ड (Parched) या चित्रटातील आदिल हुसैनसोबतचा बोल्ड सीन लीक झाला होता  बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे आणि ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चित्रपटातील अभिनेता देव पटेल यांचा लवकरच ‘द वेडिंग गेस्ट’ हा चित्रपटत येणार आहे. या चित्रपटाद्वारे राधिका आणि देव पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत.

राधिका आणि देव त्यांचा आगामी चित्रपट ‘द वेडिंग गेस्ट’चे जोरदार प्रमोशन करत आहेत. चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु आता हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच चित्रपटातील राधिका आणि देव यांचा एक बोल्ड सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राधाीकाला या बोल्ड सीन लीक होण्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर तिच्यासोबत देव असतानाही हा सीन ‘राधिकाचा बोल्ड सीन’ म्हणून का चर्चेत आहे ? असा प्रश्न राधिकानेच उपस्थित केला.

‘द गेस्ट वेडिंग या चित्रपटात आणखी खूप सुंदर सीन आहेत. परंतु लोकांच्या मानसिकतेमुळे फक्त बोल्ड सीन लीक झाला आहे. या सीनमध्ये माझ्यासोबत देव पटेल देखील आहे. पण सीन माझ्या नावानेच लीक होत आहे. पुरुष अभिनेता देव पटेल याच्या नावाखाली हा सीन का लीक झाला नाही’ असे प्रश्न राधिकाने उभा केला. या आधीही राधिकाचा पार्च्ड (Parched) या चित्रटातील आदिल हुसैनसोबतचा बोल्ड सीन लीक झाला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post