आ. संग्राम जगताप यांनी केली राष्ट्रवादीकडून उमेदवारीची मागणी


वेब टीम : अहमदनगर
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती नगर येथील राष्ट्रवादी भवनात पार पडल्या. यावेळी पक्षाचे आमदार संग्राम जगताप व वैभव पिचड यांनी या मुलाखती कडे पाठ फिरवली.


नगर शहरातील विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी मुलाखतीकडे पाठ फिरविल्याने चांगली चर्चा रंगली होती. परंतु या दरम्यान आ. अरुण जगताप यांच्यासह नगरसेवकांनी मुलाखतीला हजेरी लावत संग्राम जगताप यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post