मोबाईलचे आयुष्य वाढविण्यासाठी महत्वाच्या टिप्स


वेब टीम : मुंबई
स्मार्टफोन साठी महत्त्वाच्या काही टिप्स

1. फोन वारंवार चार्जिंगला लावू नये .
तसे केल्यास फोनच्या बॅटरीची क्षमता कमी होऊ शकते. व खराब होण्याची शक्यता अधिक वाढते.

2. रात्रभर मोबाईल चार्जिंगला ठेवल्यास तो खराब होत नाही. मात्र फोनचे कव्हर काढून ठेवल्यास फोन मधली उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. व स्मार्टफोन कमी गरम होतो.

3. आपल्या गरजेनुसार फोन चार्ज करणे जास्त वेळा चार्ज केल्यास बॅटरीचे आयुष्य कमी होते.

4. दुसऱ्या चार्जर ने आपला फोन चार्ज करु नये. बॅटरी खराब होऊ शकते. चार्जर खराब झाले असेल किंवा हरवला तर नविन तोच चार्जर घ्यावा व आपले फोनचे आयुष्य वाढवावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post