--> शक्तिप्रदर्शन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचा अर्ज दाखल | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

शक्तिप्रदर्शन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचा अर्ज दाखल

वेब टीम : अहमदनगर विधानसभा सार्वत्रिक निवड़णुकीसाठी नामनिर्देशनपत्र घेण्यासाठीही सोमवारी इच्छुकांनी गर्दी केली. विविध मतदारसंघात इच्छुक...


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा सार्वत्रिक निवड़णुकीसाठी नामनिर्देशनपत्र घेण्यासाठीही सोमवारी इच्छुकांनी गर्दी केली. विविध मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नेली.

आज संगमनेर मतदारसंघात विजय उर्फ बाळासाहेब थोरात (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस) आणि बापू पाराजी रणधीर यांनी अर्ज दाखल केले. कोपरगाव मतदारसंघात विजय सूर्यभान वहाडणे आणि शिवाजी पोपटराव कवडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदारसंघात भाऊसाहेब शंकर पगारे यांनी एमआयएम आणि अपक्ष असे अर्ज सादर केले. नेवासा येथे कारभारी विष्णू उदागे (अपक्ष) आणि शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी) यांनी अर्ज दाखल केले. अहमदनगर (शहर) मतदारसंघात श्रीराम जनार्दन येंडे आणि श्रीधर जाखुजी दरेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केले.

२१६-अकोले (अनुसूचित जमाती) मतदारसंघात सोमवारी १० जणांनी १३ अर्ज नेले. २१७ – संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकूण १७ जणांनी ३० नामनिर्देशनपत्रे नेली. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांनी ४ आणि बापू पाराजी रणधीर यांनी २ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. २१८ – शिर्डी मतदारसंघात २३ जणांनी ३६ अर्ज नेले. २१९ – कोपरगाव मतदारसंघात २७ उमेदवारांनी ४७ अर्ज नेले तर दोघा जणांनी अर्ज दाखल केले. २२० – श्रीरामपूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातही ३९ जणांनी ५९ नामनिर्देशनपत्रे नेली. भाऊसाहेब शंकर पगारे यांनी एमआयएम आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. २२१ – नेवासा मतदारसंघात २ व्यक्तींनी ४ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. तसेच १९ जणांनी आज ३० नामनिर्देशनपत्रे नेली असल्याची माहितीही त्यांनी दिली. २२२ – शेवगाव मतदारसंघात १६ जणांनी ३४ अर्ज नेले. २२३ – राहुरी मतदारसंघात आज एकाही इच्छुकाने अर्ज नेला नसल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.

२२४ – पारनेर २० व्‍यक्‍तींनी ३६ अर्ज नेले. २२५ – अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात एकुण २१ लोकांनी ३० अर्ज नेले. २२६ – श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात आज एकुण २४ लोकांनी २५ अर्ज नेले. २२७ – कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघात आज एकुण १३ लोकांनी ३१ अर्ज नेले आहेत.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: शक्तिप्रदर्शन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचा अर्ज दाखल
शक्तिप्रदर्शन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचा अर्ज दाखल
https://1.bp.blogspot.com/-FssQZIBXmS4/XZI2HbXl6wI/AAAAAAAAE3I/0rogWveCDrY0jMWrt_uwd7nLxkaqvGysgCLcBGAsYHQ/s320/FB_IMG_1569838370441.jpg
https://1.bp.blogspot.com/-FssQZIBXmS4/XZI2HbXl6wI/AAAAAAAAE3I/0rogWveCDrY0jMWrt_uwd7nLxkaqvGysgCLcBGAsYHQ/s72-c/FB_IMG_1569838370441.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/09/Balasaheb-thorat.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/09/Balasaheb-thorat.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content