कर्नाटकात भीषण अपघात: पाच जण जागीच ठार


वेब टीम : बेंगळुरू
कर्नाटकात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला.

यांत तुमकुरमधील कोरोटागेरेजवळ प्रवाशांनी भरलेली एक बस उलटली.

या अपघातात पाच प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत,मदतकार्य सुरू केले होते.

तर,अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates