--> कर्जतमध्ये पैसे वाटताना बारामतीच्या दोघांना पकडले | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

कर्जतमध्ये पैसे वाटताना बारामतीच्या दोघांना पकडले

वेब टीम : अहमदनगर येथील हायव्होलटेज लढत असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कोरेगाव येथे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रका...


वेब टीम : अहमदनगर
येथील हायव्होलटेज लढत असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कोरेगाव येथे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रविवारी (दि.२०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भरारी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी बारामती तालुक्यातील एकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आबासाहेब मधुकर सोनवळ (रा. टाकळी, ता. करमाळा) व किसन शिवाजी जाधव (रा. पारवडी, ता. बारामती) या दोघांना भरारी पथकाने पकडले आहे.

या दोघांकडे २० हजार रुपयांची रोकड, मतदान प्रतिनिधी म्हणून प्राधिकृत पत्र व मतदार यादी सापडली आहे.

मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व बाहेरील राजकीय व्यक्तींनी मतदारसंघात थांबू नये, या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर कलम 171 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बारामती व सोलापूर जिल्ह्यातून मतदारसंघात कार्यकर्ते आल्याने व पैसे वाटपाचे प्रयत्न उघडकीस आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांना पालकमंत्री राम शिंदे समर्थकांकडून टार्गेट करण्यात आले आहे. पैसे वाटण्याचा प्रयत्न करणारे दोघेही पवार यांचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप केला जात आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: कर्जतमध्ये पैसे वाटताना बारामतीच्या दोघांना पकडले
कर्जतमध्ये पैसे वाटताना बारामतीच्या दोघांना पकडले
https://1.bp.blogspot.com/-qSXSQ0dXKsM/Xa04udzHWLI/AAAAAAAAHC4/CK0XW0qS8m06mh7zrmr0bNDx82BUEAsqgCLcBGAsYHQ/s320/IMG-20191021-WA0009.jpg
https://1.bp.blogspot.com/-qSXSQ0dXKsM/Xa04udzHWLI/AAAAAAAAHC4/CK0XW0qS8m06mh7zrmr0bNDx82BUEAsqgCLcBGAsYHQ/s72-c/IMG-20191021-WA0009.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/10/karjat-jamkhed-election-two-suspected-with-cash-fir-filed.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/10/karjat-jamkhed-election-two-suspected-with-cash-fir-filed.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content