--> कोरोना विरोधात सरकारच्या खात्यात पैसे देण्याऐवजी भाजप नेत्यांची भाजपच्याच खात्यात आर्थिक मदत | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

कोरोना विरोधात सरकारच्या खात्यात पैसे देण्याऐवजी भाजप नेत्यांची भाजपच्याच खात्यात आर्थिक मदत

वेब टीम : मुंबई एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या सहायता निधी खात्यात आर्थिक मदत देण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे भाजपचे...


वेब टीम : मुंबई
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या सहायता निधी खात्यात आर्थिक मदत देण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे भाजपचे महाराष्ट्रातील नेते मात्र भाजपच्या महाराष्ट्र आपदा निधीत मदत जमा करत आहेत.

पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधी असताना भाजपच्या पक्षीय खात्यात मदत का जमा करताय? असा सवाल जनतेकडून उपस्थित होत आहे.

भारतीय जनता पार्टीचे मुंबईतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी महाराष्ट्र आपदा निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहे.

मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा ह्यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आमदारांच्या सहाय्यासह मोठ्या संख्येमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते लॉकडाउनमधील आवश्यक लोकांची सेवाही करत आहेत.

मुंबई भाजपा अध्यक्ष लोढा ह्यांनी एका पत्रकामध्ये माहिती दिली आहे की, जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसशी संघर्ष करण्यासाठी पक्षातील सर्व नगरसेवक आणि आमदार ह्यांना आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्र आपदा निधीमध्ये दान करण्यास सांगण्यात आले आहे.

त्यांनी म्हटले की, त्याशिवाय सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेसुद्धा आपल्या पातळीवर सहकार्य करत आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा ह्यांच्या आवाहनानंतर लॉक डाउनमध्ये मुंबईमध्ये जेवणाची अडचण असलेल्या गरजू लोकांना भोजन उपलब्ध करण्यासाठीसुद्धा भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मदत पोहोचवत आहेत.

स्वत: मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार लोढ़ा मुंबई व ठाण्यामध्ये 20 हजारांपेक्षा जास्त लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत.

दरम्यान, मुंबईमध्ये पक्षाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी गरजू लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व देशाला एकत्र घेण्यासंदर्भात पंतप्रधानांचे कौतुक करताना म्हटले आहे की, जनतेला सोबत घेऊन जनतेच्या सुरक्षिततेसाठी जननेत्याद्वारे हे अतिशय महान कार्य केले जात आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: कोरोना विरोधात सरकारच्या खात्यात पैसे देण्याऐवजी भाजप नेत्यांची भाजपच्याच खात्यात आर्थिक मदत
कोरोना विरोधात सरकारच्या खात्यात पैसे देण्याऐवजी भाजप नेत्यांची भाजपच्याच खात्यात आर्थिक मदत
https://1.bp.blogspot.com/-ZH2lW6B0Z5M/Xn9_viDGKlI/AAAAAAAAIQE/jeZmqPaBT4U0eYeSJMmO9RaXG7nCU5laACLcBGAsYHQ/s640/BJP-apada-nidhi.jpg
https://1.bp.blogspot.com/-ZH2lW6B0Z5M/Xn9_viDGKlI/AAAAAAAAIQE/jeZmqPaBT4U0eYeSJMmO9RaXG7nCU5laACLcBGAsYHQ/s72-c/BJP-apada-nidhi.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2020/03/BJP-apada-nidhi.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2020/03/BJP-apada-nidhi.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content