वेब टीम : मुंबई अत्याधुनिक सुविधायुक्त स्मार्ट बस ग्रामीण भागांसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यामध्ये वाय-फाय इंटरनेटसह इतर सुवि...
वेब टीम : मुंबई
अत्याधुनिक सुविधायुक्त स्मार्ट बस ग्रामीण भागांसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
यामध्ये वाय-फाय इंटरनेटसह इतर सुविधा असतील.
येत्या काळात एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बस बदलून नवीन बस देण्याचे नियोजन आहे.
यात जुन्या बस बदलून 1600 नवीन बस, सोबतच बस स्टॉप सुद्धा आधुनिक करण्यासाठी निधी दिला जाईल.
याबरोबरच ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी 150 कोटी रुपयांची आणि रस्ते विकसित करण्यासाठी 1501 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
COMMENTS