अहमदनगर : शहरात ४ कोरोनाबाधित वाढले, जिल्ह्यात ३...


वेब टीम : अहमदनगर
शहरातील ४ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात आढळले ७ नवीन ‘कोरोना’ रुग्ण

तर ६ व्यक्तींना दिला ‘डिस्चार्ज’.

आज जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १६७

जिल्हयातील अॅक्टिव केसेस ६१

आज दिवसभरात आढळले ७ रुग्ण

नगर शहर ४

राहाता ३

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २३९

(महानगरपालिका क्षेत्र ५४, अहमदनगर जिल्हा १२४, इतर राज्य ०३, इतर देश ०८ इतर जिल्हा ५०)

एकूण स्त्राव तपासणी  ३२३१

निगेटीव  २९०१ रिजेक्टेड  २७  निष्कर्ष न निघालेले १८   अहवाल बाकी ६२ आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post