टक्कल पडायला लागलंय... मग 'हे' करा...


वेब टीम : पुणे
आजकाल तरुणांमध्ये टक्कल पडण्याची समस्या वाढताना दिसत आहे.

या समस्येवर घरगुती उपचार करता येऊ शकतात.

त्यासाठी मेथी आणि दही एकत्र मिसळून याचा उपयोग करत असाल तर आपल्याला याचा फायदा होईल.

यासाठी मेथी कमीत कमी १२ तासानसाठी पाण्यात भिजून ठेवा

आणि नंतर मेथीला बारीक वाटून घ्या आणि हि वाटलेली मेथी दहित मिसळून एक पेस्ट तयार करा

आणि हि पेस्ट आपल्या केसांच्या मुळावर लावा. एक तासा साठी तसेच ठेवा

आणि नंतर केस धुऊन घ्या आपल्याला फायदा होईल.

कारण मेथी आणि दही मध्ये निकोटीनिक एसिड आणि प्रोटीन चंगल्या मात्रेत असतात जो आपल्या केसांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांना पोषित करतो

ज्यामुळे केसांची वाढ होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post