सोनू सूदला आर्थिक पाठबळ कुणाचं हे बाहेर यायला हवं..


वेब टीम : मुंबई
सोनू सूद जे काम करतोय ते चांगलंच आहे. 

मात्र, सोनू जे करतोय ते करण्याची अनेकांची इच्छा असते. 

परंतु यासाठी आर्थिक पाठबळही तेवडंच महत्त्वाचं आहे. 

कोणतंही काम करण्यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही तर, पैसा लागतो. 

सोनू सूदला आर्थिक पाठबळ कुणाचं हे बाहेर यायला हवं असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. 

तसेच, वेळेनुसार सोनू सूदच्या मागे कोण आहेत हे समोर येईलच असा विश्वासही राज यांनी व्यक्त केला.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post