वेब टीम : दिल्ली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्य...
वेब टीम : दिल्ली
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना विषाणूवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे.
या लशीची चाचणी शेवटच्या टप्प्यात आहे.
एक्स्प्रेस.को.यूके या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात येत्या 42 दिवसांत कोरोनाची लस तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि इंपेरिअल महाविद्यालय लंडनचे संशोधक कोरोना लस तयार करण्यात अगदी जवळ पोहोचले आहेत.
या लशीला वैज्ञानिकांचा हिरवा सिग्नल मिळताच ब्रिटनच्या लोकांना कमी वेळात म्हणजेत सहा आठवड्यांमध्ये कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.
COMMENTS