म्हसोबा झाप येथे विविध विकास कामांचे उद्घाटन विकास कामांच्या माध्यमातून आमदार निलेश लंके बदलत आहेत ग्रामीण भागाचा चेहरा पारनेर/प्रतिनिधी : प...
म्हसोबा झाप येथे विविध विकास कामांचे उद्घाटन
विकास कामांच्या माध्यमातून आमदार निलेश लंके बदलत आहेत ग्रामीण भागाचा चेहरा
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप येथे तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उद्घाटन झाले त्यामध्ये म्हसोबा झाप येथील बनवस्ती ते खटकळवाडी खटकळवाडी ते दरेकर मळा रस्ता क्रांक्रीटीकरण करणे. (रक्कम ३० लक्ष रुपये), भोरवाडी येथील सभामंडप बांधणे (रक्कम १० लक्ष रुपये), भोरवाडी येथील गाझो वस्ती सीडी वर्क (रक्कम ८ लक्ष रुपये), गुरवेवाडी येथील पेव्हींग ब्लॉक बसविणे. (रक्कम १० लक्ष ), मळगंगा वाडी (गाजरेझाप) येथे खडीकरण व मजबुतीकरण करणे. (रक्कम ४.२० लक्ष ), कापरवाडी ते रोहोकले झाप खिंड खडीकरण व मजबुतीकरण करणे. (रक्कम ६ लक्ष रुपये), कन्हेर येथे कन्हेर शाळा शौचालय बांधणे (रक्कम ३.१४ लक्ष रुपये) या कामांचे उद्घाटन झाले.
यावेळी उद्घाटन प्रसंगी माजी सभापती गंगाराम बेलकर, खंडुजी टोपले, बाळासाहेब खिलारी, सरपंच प्रकाश गाजरे, संदीप गुंजाळ, नारायण झावरे, बापुसाहेब तांबे, सत्यम निमसे, पांडा आहेर, संतोष चिकने, गणेश दरेकर, गणेश वाकळे, अशोक आहेर, संदीप गुंजाळ, संतोष दरेकर, बाबाजी आरोटे, संतोष हांडे, संतोष आहेर, सुभाष दरेकर, हरी रोहकले, उत्तम दाते, दिलीप आहेर, दीपक आरोटे, गणेश वाळुंज, संदेश शिंदे, अरुण बेलकर, अविनाश हांडे, संजय वेलकर, विनायक निमसे, पंकज निमसे, माधव आहेर, अमोल आहेर, योगेश आगळे, सखाराम शिंदे, संजय आहेर, विकास वाळुंज, अशोक वाळुंज,
राजू जाधव, राजू केदार, साहेबराव जाधव, उत्तम गुंजाळ, बन्सी अरोटे, झांवर दरेकर, विलास आहेर, विलास गाजरे, बाळासाहेब वाळुंज, सहू वाळुंज, पांडुरंग दरेकर, रंगनाथ दरेकर, महादू आहेर, अनिल आहेर, किसन गाढवे, संपत वाळुंज, सुखदेव आहेर, पांडुरंग भालके, सावकार रोहकले, संपत दरेकर, मारुती आरोटे, संदीप गुंजाळ, संतोष हांडे, भाऊ हांडे, भाऊसाहेब हांडे, चेअरमन सखुवाई हांडे, शांताराम शिंदे, सूर्यभान हांडे, गोरख शिंदे, दत्तू गाडगे, कैलास गाडगे, योगेश गुंजाळ, साहेबराव गुंजाळ आदी उपस्थित होते.
COMMENTS