जागतिक महिला दिनानिमित मातोश्री संकुलात स्री शक्तीचा जागर पारनेर प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान च्या सर्व...
जागतिक महिला दिनानिमित मातोश्री संकुलात स्री शक्तीचा जागर
पारनेर प्रतिनिधी :
जागतिक महिला दिनानिमित मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान च्या सर्व संस्था च्या वतीने एकत्रित कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यात मातोश्री मिराताई आहेर कॉलेज फार्मसी च्या मुलीनी सूत्र संचलन अतिशय सुरेख केले.सदर कार्यक्रम साठी संस्थेच्या अध्यक्ष सौ .मिराताई आहेर या कार्यक्रमच्या अध्यक्ष होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सरस्वती कणसे ह्या होत्या.त्यांनी संकुलातील मुलीना पी.सी.ओ.डी.या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.अतिशय सुंदर मार्गदशन कणसे मॅडम यानी केले सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संचालिका डॉ.स्वेताम्बरी आहेर मॅडम व सौ. शीतल आहेर मॅडम यांनी केले.
कार्यक्रमानंतर महिला नंतर संगीत स्पर्धाचे आयोजन केले होते त्यात काही थोर देणगीदार यांनी भेट वस्तू दिल्या त्याचे पण आभार ते खालील प्रमाणे
1) रोकेडेश्वर ज्वेलर्स आळेफाटा प्रॉ.प्रा.श्री. सुधीरशेठ नरवडे- सोन्याची नथ
2) सचिन ज्वेलर्स ,आळेफाटा प्रॉ.प्रा.श्री. गणेशशेठ बेल्हेकर सोन्याची नथ
३)अदिती ज्वेलर्स व ओंकार ज्वेलर्स ,आळेफाटा व आणे प्रॉ.प्रा.श्री. कैलासशेठ डहाळे- सोन्याची नथ
४) मातोश्री कलेक्शन आळेफाटा प्रॉ.प्रा.श्री.सुधीरशेठ शेळके,अशोक पोपटराव, टाकळी ढोकेश्वर प्रॉ.प्रा.श्री.विजूशेठ कटारिया,शैलेशकुमार आणि चोरडिया कंपनी श्री .शैलेशकुमार चोरडीया,कुंदन कलेक्शन आळेफाटा, प्रॉ.प्रा.श्री.संतोष कोठारी,सत्यम कलेक्शन आळेफाटा,श्री.अनिकेत कणसे ,प्रवरा कलेक्शन आळेफाटा,श्री.विवेकशेठ नवले,अपेक्षा क्रीयेशन आळेफाटा सौ. अपेक्षा कुऱ्हाडे या सर्वाकडून पैठनी
५) जयश्री स्टोअर आळेफाटा, श्री.रमेशशेठ चोरडिया -ग्लास सेट ,महावीर स्टोअर आळेफाटा,श्री.स्वप्नील चंगेडीया कप सेट ,ईशा फ़्लेक्सआळेफाटा- भिंतीवरील घडयाळ असे विविध बक्षीस वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी आयुर्वेद कॉलेज च्या प्राचार्या डॉ धनश्री होळकर, सौ .सुनिता झावरे माजी सरपंच टाकळी ढोकेश्वर,सौ.संजीवनी आंधळे ,सरपंच कर्जुले हर्या,सौ.चागुनाबाई उंडे ग्रा.पं.सदस्य कर्जुले हर्या,सौ.ठुबे मॅडम कन्या विद्यालय टाकळी ढोकेश्वर ,सौ. शीतल छाजेड पालक प्रतिनिधी सौ मीनल कटारिया,या उपस्थित होत्या .या मध्ये राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग ,मिराताई आहेर फार्मसी कॉलेज,मातोश्री आयुर्वेद कॉलेज ,मातोश्री सायन्स कॉलेज, मातोश्री ग्लोबल स्कूल या तील विधार्थीनि यानी सहभाग घेतला. जागतिक महिला दिनानिमित संस्थेच्या वतीने डॉ दीपक आहेर ,श्री किरण आहेर यांनी तसेच सर्व विभागाचे प्राचार्य यांनी सर्व महिलांना शुभेच्या दिल्या अशी माहिती संस्थेचे रजिस्टार यशवंत फापाळे यांनी दिली.
COMMENTS