वेब टीम, मुंबई प्रियंका आणि निक यांचं मागील काही महिन्यपूर्वी लग्न झालं आहे. एकमेकांवर खूप प्रेम करणार हे एक रोमान्टिक कपल म्हणून ओळखल...
प्रियंका आणि निक यांचं मागील काही महिन्यपूर्वी लग्न झालं आहे. एकमेकांवर खूप प्रेम करणार हे एक रोमान्टिक कपल म्हणून ओळखले जातात. पण हे दोघेही आपल्या कामात खूप व्यस्त असतात. पण त्यांना कामातून थोडा वेळ मिळाला तरी ते एकमेकांना भेटण्याची संधी सोडत नाहीत. पण त्यांना वेळ मिळाला नाही. तर ते एकमेकांना खूप मिस करतात.
निकने नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला. त्यासोबत त्याने मिस यू प्रियंका चोपडा अस लिहलं आहे. आणि त्याच्यापासून दूर राहणं हे प्रियंकालाही कठीणच होत आहे. कारण त्याच्या फोटोवर पतिक्रिया देत तिने म्हंटल आहे कि बाबू में भी आपको बहुत मिस कर रही हूं .
COMMENTS