जिल्ह्यात मुलींचेच बल्लेबल्ले ; निकाल 79. 50 टक्के


वेब टीम, अहमदनगर
दहावीचा निकाल जाहीर झाला असून नगर जिल्ह्यात 79.50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांचा 74.67 टक्के निकाल लागला आहे तर विद्यार्थीनींचा 85.68 टक्के लागला आहे. यंदाही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. गत वर्षी दहावीचा निकाल 92.08 टक्के लागला होता.

यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. जिल्ह्यात एकूण 41180 विद्यार्थी तर 32196 विद्यार्थीनी परिक्षेला बसले होते. त्यात 27587 विद्यार्थी तर 58336 विद्यार्थीनी उर्तीण झाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post