--> बस -ट्रकचा भीषण अपघात ; 28 जखमी | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

बस -ट्रकचा भीषण अपघात ; 28 जखमी

वेब टीम : अहमदनगर नगरमध्ये ट्रक व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात बस जळून खाक झाली आहे. बसमधील 28 प्रवाशी जखमी झाले आहेत. औरंगाबाद ...


वेब टीम : अहमदनगर
नगरमध्ये ट्रक व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात बस जळून खाक झाली आहे. बसमधील 28 प्रवाशी जखमी झाले आहेत.
औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर मंगळवारी पहाटे दोन वाजता एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 2८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले असून या दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर बसने पेट घेतला. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

एस टी औरंगाबाद हुन राजगुरू नगर येथे जात असताना ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रक ची जोराची धडक झाली. यावेळी मोठा आवाज झाला. पण काय घडले हे कोणाला लवकर समजले नाही, अपघात झाल्याचे समजताच एकच आरडाओरडा झाला. यात 2८ प्रवाशी जखमी झाले.

बसमधील जखमींना नगरमधील कळमकर हॉस्पिटल आणि अँपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी पाच ते सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. यात एसटी चालक आणि वाहक समावेश आहे.

जखमींमध्ये औरंगाबाद व पुणे येथील प्रवाशांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिक व इतर वाहन चालकांनी मदत केली व जखमींना तातडीने रुग्णालयात हरवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: बस -ट्रकचा भीषण अपघात ; 28 जखमी
बस -ट्रकचा भीषण अपघात ; 28 जखमी
https://1.bp.blogspot.com/-RMovVk2XSww/XSQgVOBCJyI/AAAAAAAAA40/B7vBmCfwy1I2Q38KfpPSmL9bICHSPewGACLcBGAs/s320/IMG-20190709-WA0041.jpg
https://1.bp.blogspot.com/-RMovVk2XSww/XSQgVOBCJyI/AAAAAAAAA40/B7vBmCfwy1I2Q38KfpPSmL9bICHSPewGACLcBGAs/s72-c/IMG-20190709-WA0041.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/07/28-injured-at-accident.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/07/28-injured-at-accident.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content