बोल्हेगाव, नागापूर येथील परिसरात शहर बस सेवा सुरू करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणी


वेेेब टीम : अहमदनगर
बोल्हेगाव, नागापूर येथील परिसरात शहर बस सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना भेट घेऊ निवेदनाद्वारे केली. यावेळी नगरसेवक कुमार वाकळे , संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, माणिक विधाते, दादा दरेकर, साधनाताई बोरुडे, गजेंद्र भांडवलकर, सुरेश बनसोडे, अशोक पालवे, नवनाथ कोलते, अशोक गर्जे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post