हाडे मजबूत करायची आहेत, मग 'हे' नक्की करा


वेब टीम : मुंबई
डेयरी प्रॉडक्टमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असत. कॅल्शियमच्या सेवनामुळे हाड मजबूत होतात.

शरीराला थकवा न येऊ म्हणून शरीराला कॅल्शियमची गरज पडते.

शरीरात उपस्थित 99 टक्के कॅल्शियम हाडांमध्येच असतात. अशात डेयरी प्रॉडक्टचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात कॅल्शियमची भरपूर मात्रा बनते.

रोज दुधाने तयार आईसक्रीम खाल्ल्याने ऑस्टियोपोरोसिस (हाड पातळ आणि कमजोर होण्याचे आजार) चा धोका कमी होतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post