पाथर्डीचा आमदार वंजारी समाजाचाच पाहिजे : परिषदेत मागणी


वेब टीम : अहमदनगर
पाथर्डी तालुक्यातून आत्ता वंजारी समाजाचे नेतृत्व पाहिजे, वंजारी क्षत्रिय परिषदेत मोठ्या संख्येने सुर उमठला आहे.

यावेळी परिषदेच्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी आमदार किशोर दराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजय गोल्हार, प्रभावती ढाकणे आदीसह वंजारी समाजाचे नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार किशोर दराडे, माजी आ. गोविंद केंद्रे, केशव आंधळे, विजय गोल्हार, प्रभावती ढाकणे, रामदास गोल्हार आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक अजिनाथ महाराज आंधळे यांनी केले. सूत्रसंचालन संजय बडे यांनी केले. आभार धनंजय बडे यांनी मानले.

 कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल कारखिले, संभाजी पालवे, गोकुळ दौंड, अमोल गर्जे, संजय बडे, बाबासाहेब ढाकणे, अशोक गर्जे, धनंजय बडे, दत्ताभाऊ खेडकर, गहिनीनाथ शिरसाट आदींनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post