मोहरमनिमित्त नगरमध्ये सवार्‍यांची स्थापना


वेब टीम : अहमदनगर
मोहरमनिमित्त बारा ईमाम कोठला येथे हसन-हुसेन सावरीची स्थापना गुरुवारी (दि.5) रात्री करण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष बडेसाहब जहागिरदार, तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.नि.हरुण मुलानी, सय्यद जिशान, रशिद खान, दस्तगिर सय्यद, निसार सय्यद, खलीद सय्यद, हस्नेन सय्यद आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post