राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विधानभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना ही कारवाई झाली असल्याने राजकारणात भूकंप आला आहे.

त्यातही हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. या नेत्यांवर नियमबाह्यरित्या कर्ज वाटपल्याचा आरोप आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post