--> पवारांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी माझी : सुजय विखे | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

पवारांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी माझी : सुजय विखे

वेब टीम : अहमदनगर ज्या पवार कुटुंबीयांनी आम्हाला गेल्या ३० वर्षे त्रास दिला. आता आम्ही त्यांच्या उमेदवाराचे डिपाझीट जप्त करण्याची जबाबद...


वेब टीम : अहमदनगर
ज्या पवार कुटुंबीयांनी आम्हाला गेल्या ३० वर्षे त्रास दिला. आता आम्ही त्यांच्या उमेदवाराचे डिपाझीट जप्त करण्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच जिल्ह्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी तालुक्यातील सुपुत्राची गरज आहे, बाहेरच्यांची नाही. असा टोला खा.डॉ.सुजय विखे रोहित पवार यांचे नाव न घेता लावला.

जामखेड येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा. विखे म्हणाले की,

जिल्ह्यासह कर्जत, जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीचे हक्काचे पाणी देण्यात येणार नाही. असे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी पञ दिले होते. ते पञ आजही आमच्याजवळ आहे. परंतु पालकमंत्री ना. प्रा राम शिंदे यांनी विशेष प्रयत्न करुन कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी विधानसभेत कायमस्वरूपी मंजूर घेऊन त्या साठी ४०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

विखे कुटुंब अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या हितासाठी समाजसेवा करत आहे.मात्र आम्ही कधीही फोटो काढून ते फेसबुकवर टाकले नाहीत.

यावेळी उपजिल्हाध्यक्ष सुर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, संचालक सुधीर राळेभात, सभापती सुभाष आव्हाड, पं.स.सदस्य भगवान मुरूमकर, किसनराव ढवळे, सभापती गौतम उतेकर,

सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काशिद, सभापती अमित चिंतामणी, पणन संचालक डॉ ज्ञानेश्वर झेंडे, सरपंच संजय गोपाळघरे, हरीभाऊ मुरुमकर, भारत काकडे, भारत उगले,गणेश लटके,केशव वनवे, डॉ.गणेश जगताप, कृष्णाराजे चव्हाण, अमजद पठाण, विलास मोरे,

डॉ.बाळासाहेब बोराटे, सतिश ढगे, बलभिम परखड, वैजीनाथ दराडे, प्रा.अरूण वराट, मुंतजर सय्यद, भारत काकडे, सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, कविता जगदाळे, बिभिषण धनवडे, संदीप गायकवाड, गणेश आजबे, राजेश वाव्हळ, मोहन पवार,बाजीराव गोपाळघरे, मनोज राजगुरू, पृथ्वीराज वाळुंजकर, महादेव डूचे, ॲड.बंकटराव बारवकर, सूभाष जायभाय, सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: पवारांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी माझी : सुजय विखे
पवारांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी माझी : सुजय विखे
https://1.bp.blogspot.com/-C8tsBfHujWo/XYghnXjG8HI/AAAAAAAADdQ/6jugk2oPG-Qp5LkuM_SKTxS-JFRjaodmgCLcBGAsYHQ/s320/sujay-vikhe-patil-696x385%25281%2529.jpg
https://1.bp.blogspot.com/-C8tsBfHujWo/XYghnXjG8HI/AAAAAAAADdQ/6jugk2oPG-Qp5LkuM_SKTxS-JFRjaodmgCLcBGAsYHQ/s72-c/sujay-vikhe-patil-696x385%25281%2529.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2019/09/Sujay-vikhe-on-pawar.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2019/09/Sujay-vikhe-on-pawar.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content