वेब टीम : अहमदनगर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहे. ...
वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहे.
फडणवीस यांच्या कोपरगाव, नेवासा आणि कर्जत जामखेड या तीन तालुक्यात शुक्रवारी (दि.10) सभा होणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हा समन्वयक सचिन तांबे यांनी दिली.
प्रथम मुख्यमंत्री फडणवीस यांचे विमानाने शिर्डी आगमन होणार असून त्यानंतर ते कोपरगाव येथे सभेस जाणार आहेत. कोपरगाव नंतर नेवासा व कर्जत येथे जाणार आहेत.
COMMENTS