याप्रमाणे असावा हिवाळ्यातील आहार


वेब टीम : मुंबई
आवळा, गडद रंगांच्या लाल पिवळ्या भाज्या आणि फळं.

पालेभाज्या, मोडाची कडधान्ये, मटार, मुळा यांमधून; व्हिटामिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंटस मिळतात.

थंडीत केले जाणारे पारंपरिक पदार्थ तिळगुळ, गुळाची पोळी, अळीवाचे/ डिंकाचे/ मेथीचे/ खजुराचे लाडू योग्य प्रमाणात आवर्जून खा.

गजर हलवा, उंधियो, सरसों का साग, पाया सूप यांचा आस्वाद नक्की घ्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post