लाल रंगाच्या फळांमुळे आरोग्यास लाभ


वेब टीम : मुंबई
लाल रंग धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक असून, आरोग्यासाठीही आपल्या रंगाप्रमाणेच फायदेशीर आहेत.

लाल रंगाच्या फळांमध्ये लायकोपीन आणि अँथ्रेसीन असतं ज्याने कर्करोगाची शक्यता कमी होते.

या रंगाचे फळ स्मृती सुधारण्यास मदत करतात. हे शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतात, ज्याने आपण ताजेतवाने दिसतात.

म्हणूनच आपल्या आहारात टोमॅटो, गाजर, बीट, कॅप्सकम, स्ट्रॉबेरी, टरबूज, सफरचंद, चेरी, प्लम फळे व इतर सामील करावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post