वेब टीम : मुंबई अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. ...
वेब टीम : मुंबई
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली असून नाट्यसंमेलनाचं हे यंदाचं शंभरावे वर्ष आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी या दोघांचेच अर्ज आले होते.
नाट्य परिषदेच्या कार्यकारी समिती बैठकीत पटेल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
COMMENTS